सर्दी,कफ,ताप,घसा खवखवणे आजारांवर रामबाण आयुर्वेदिक काढा Kadha Receipe by Happiness कट्टा
साहित्य:
तुळशीचे पाने/मंजुळा
लवंग मिरे
तेजपत्ता
ओवा
अद्रक
मिठ
हळकुंड
गुळ
मध
कृती: विडीयो मध्ये दाखवल्याप्रमाणे.
tags:
#सर्दीतापावररामबाणकाढा
#रोगप्रतिकारकशक्तीवर्धककाढा
#immunityboosterkadha
विडीयो मध्ये स्पष्ट केलेले मुद्दे:
१)काढा कसा बनवावा.
२) काढा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
३) काढा रेसिपी
४) काढ्याचे आयुर्वेदिक महत्व
५) गुणकारी काढा
६) तुळशीचे आयुर्वेदिक महत्व
source