Khadyat Gela Corona खडयात गेला करोना – Marathi Song | Manoj Sapkale | Ajinkya Music
Singer / Lyrics : Manoj Sapkale ( Radhe )
Music Arranger : Shailesh Dongre
Music / Recordist : Kishor Satpute
Banjo : Santosh Gaikwad
Recording : New Femous Studio Ulhasnagar
Corona Virus Cases…
नूयॉर्क
पाहिला आठवडा – 2
दुसरा आठवडा – 105
तिसरा आठवडा – 613
फ्रान्स
पाहिला आठवडा – 12
दुसरा आठवडा – 191
तिसरा आठवडा – 653
चौथा आठवडा – 4499
इराण
पहिला आठवडा – 2
दुसरा आठवडा- 43
तिसरा आठवडा – 245
चौथा आठवडा- 4747
पाचवा आठवडा- 12729
इटली
पहिला आठवडा – 3
दुसरा आठवडा- 152
तिसरा आठवडा – 1036
चौथा आठवडा- 6362
पाचवा आठवडा- 21157
स्पेन
पहिला आठवडा – 8
तिसरा आठवडा – 674
चौथा आठवडा – 6043
भारत
पहिला आठवडा- 3
दुसरा आठवडा – 24
तिसरा आठवडा – 105
पुढचे २ आठवडे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत…
आपण जर योग्य खरबदारी घेतली आणि हि तिसऱ्या आठवड्याची साखळी तोडली तर आपण कोरोना चा प्रसार थांबवू शकतो नाहितर खुप मोठे संकट निर्माण होऊ शकते, खासकरून व्यस्कर व्यक्तींसाठी…
आता आपण या आजराच्या तिसऱ्या स्टेज ला आहोत, जेव्हा हा आजार सार्वजनिक संपर्कातून किंवा सार्वजनिक गर्दीतून पसरणार… हि खुप महत्वाची स्टेज आहे… जिकडे कॉरोनाच्या केसेस दररोज भयंकर प्रमाणात वाढू शकतात…जसे इटली मध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ३०० वरून १०,००० वर गेल्या…
जर भारताने हि तिसरी स्टेज पुढचे ३ ते ४ आठवडे निट सांभाळली नाही तर आपले रुग्ण हजारात नाही तर लाखात असतील… पुढचा एक महिना अतिशय महत्वाचा आहे… त्यामुळे १५ एप्रिल पर्यंत सर्व सामाजिक कार्यक्रम बंद केले आहेत…
फक्त शाळा बंद आहेत म्हणून चट लागल्यागत फिरायला जाऊ नका… सुट्ट्या पुढच्या वर्षी पण येतील…पण मुलांच्या आयुष्याशी खेळू नका…
लग्न संभारभ , वाढदिवसाचे कार्यक्रम, पार्ट्या हे काही दिवस थांबू शकतात…
तुमचं नशीब आजमावू नका आणि उगीच शूरवीर असल्यासारखे मिरवू नका… मला काहिच होणार नाही असे विचार करून… तुम्हाला कदाचित काही होणार नाही पण तुमच्यामुळे दुसऱ्याला काही व्हायला नको…
भारताच्या मेडिकल इतिहासातील सर्वात जास्त महत्वाचे ३० दिवस असणार आहेत… घरी किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर असला तरी सर्व प्रकारच्या दक्षता घ्या…
खबरदारी हि भीती नसते…
सर्वांना यासाठी १ महिनाभर काळजी घेण्यास सांगून जागरूक आणि जबाबदार नागरीक व्हा…
Corona Virus Tiktok Viral Marathi Song
#CORONAVIRUSSONG #CORONAVIRUS #CORONAVIRUSSONGMARATHI
Here You Can Listen Only For Music… This Channel is Special for Remix Music & also Music Videos.
Please Subscribe to “Ajinkya Music” & Enjoy Unlimited Dj Remix Songs. Its Totally Free.
👉🏻 DON’T FORGET LIKE, SHARE & TO ADD THIS SONG TO YOUR PLAYLIST.
❖❖❖❖❖ 🙏🏻 THANK YOU FOR WATCHING 🙏🏻 ❖❖❖❖❖
♫ Please Share this Mix on Social sites ( Facebook | Twitter | Google + | Whatsapp ) to more people could listen it. ♫
❤️ Follow US :
Like us on Facebook :
Meet us at Instagram :
👉🏻 For Any Inquires & Publish Your Song Please Contact US On WhatsApp No : 7276875754 & Email : ajinkyamusic1@gmail.com
Thank You😊🙏🏻
⚜ Ajinkya Music ⚜
source
Super video
Kadak
✌❤❤🙏🙏🙏🙏
Ho
😂😂😂😝😝
👍👍nice song 👌👌
Basic
Bhari
Hi
https://youtu.be/eAS5TtHfw6k
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलोय कसं ठरवायचं?
व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा.
https://youtu.be/levG56ubJwo कॉरोना song
😄😁😁😃😄😁😃😃❤️❤️❤️❤️❤️😎❤️😎❤️❤️
लागीर kadkkkk
Go Corona Spacial Event Compitation
https://youtu.be/X3NwY9XVs2w
Suppppper
Kadakkkkkk
bhai Remix Karaysathi Chalte ka Song ha
Nice
Bhari
Bhari
#shakksshah
🎂☺️☺️
Ryvz
😷😷😷
kdkkkkk song 1 no.