Author: News18 Lokmat

Old Man Fitness | 84 वर्षांच्या आजोबांचा जबरदस्त फिटनेस, आतापर्यंत पटकावले 114 मेडल्स | #local18

Old Man Fitness | Jankar Lonkar | वर्ध्यातील 84 वर्षीय आजोबांची कामगिरी तरुणांनाही थक्क करणारी आहे. जानराव लोणकर यांनी जगभरातील स्पर्धांत 114 मेडल्स मिळवली आहेत. #oldmanfitness #janraolonkar #fitnesstips #local18 #news18lokmatlive…