53#सर्दी कायमची बरी करण्याचा उपाय|| Sinus Problem Solution In Ayurveda | @Dr Nagarekar
Content by: Dr.Nagarekar
How to Lose 8 to 10 kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach
👉
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com)
source
31 Comments
Join the discussion and tell us your opinion.
सर मला पहाटे सहा ते नऊ वाजेपर्यंत सदि असते व नंतर जाते तैवर काही औषधे सांग गा
सर नकातुन घट खेबुडकर येतो
🙏🙏
खूप छान माहिती
वारंवार सर्दी होते सायन्स त्रास आहे घरगुती उपाय सांगा खूपच त्रास होतो औषधे घेऊन कंटाळा आला
माझ्या नाकाच हाड वाढलेले आहे त्यामुळे मला खूप शिंका येतात. #nishidsabale
Thank so much for nice sardi solutions dillyabaddal 🙏
सर्दी मुळे डोळे लाल होतात का? आणि डोळ्यातून पाणी येऊन हलक्या प्रमाणात डोळे दुखतात का?
Ok
Kiti diwas khawe
Hmm
Thanks you sir so much
नमस्कार अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल खरच मी आपला आभारी
मला डस्टची सर्दी आहे काय करावे…..मी थंड काहीच घेत नाही तरी पण मला सकाळी उठून शिंका येतात….आणि पाणी पण येते नाकातून
सर्दी हा विषय विस्तृतपणे सांगितल्याबद्दल आपला मी आभारी आहे त्याचा मी व माझ्या घरचे नक्कीच फायदा घेऊन dhanywad
आणि मला सर्दीचा खुप त्रास होतो
मला एक अनुभव आला आहे सर बाहेर गावी गेलो की तीकडले पाणी पिल्ले की सर्दी होते म्हणजे असं का बरं यांच्यावर काय उपाय असेल सांगा लवकर मि वाट बघेन
लगवीला सारखी सारखी येते उपाय सुचवा 🌹🙏🌹
धन्यवाद साहेब 🙏
गेले कित्येक महिने सर्दिपासून त्रस्त होतो तुम्ही सांगितलेला उपाय सलग ८ दिवस केला आणि सर्दी जवळपास ९०% बरी झाली
छान वाटली
सर मला सकाळी लवकर आणि रात्री झोपताना पातळ सर्दी होते सारखी होते आणि डॉक्टर कडे गेलो की तात्पुरती बरी होते आणि परत सर्दी होते सर प्लीज पर्याय सांगा
Thankyou sir
Thank you siir
very helpful video sir , thankyou
Thank you
नमस्कार सर माझा 6 वर्षे वयाचा मुलगा आहे त्याला वारंवार सर्दी होते 😢किती ही काळजी घेतली तरी ही खूप सर्दी होते त्याला काय करावं plz रिप्लाय
फारच चांगली माहिती दिली आहे
खूप छान माहीती सर
नाकाचे हाड वाढले आहे त्यामुळे सर्दी होते आहे
काय करू
मला खुप सर्दी झाली आहे त्याच्यावर उपाय साधा सोपा उपाय सांगा Please sir 🙏
Sir ur mob no bhetel ka