कोरोनाची नवीन लक्षणे | covid ची चाचणी |#sandeepjagdaleshealthtips #covid19
नमस्कार,
कोरोनाची दुसरी लाट सारे जग अनुभवत आहे. त्यामुळे डॉ संदीप जगदाळे यांनी कोरोनाची नवीन लक्षणे कोणती आहेत हे सांगितले अशे. सर्दी ,खोकला,ताप, अंगदुखी,स्नायूदुखी,डोकेदुखी आणि चव नसणे, वास घेण्याची क्षमता कमी होणे,भूक न लागणे ही लक्षणे दिसून आल्यास कोणत्या चाचण्या कराव्या लागतात या संदर्भातली माहिती देणारा हा व्हिडीओ आपण नक्की पहावा व आवडल्यास जनहितार्थ नक्की शेअर करावा ही नम्र विनंती.
इतर व्हिडीओ नक्की पहा
1) प्राणायाम करा ऑक्सिजन लेव्हल वाढवा
2)कोरोनावर अशी करा मात*
3) कोरोनाची नवीन लक्षणे आणि कोविडच्या चाचण्या
🟢 *जनहितार्थ हा व्हिडीओ नक्की शेयर करावा.*
-डॉ संदीप जगदाळे,लातूर
#covid10
#korona
#coronatest
#rtpcr
#antigentest
#antibodytest,
#hrcttest
source
Very Nice
अप्रतिमच
Very nice
Tnx sir 🙏 मनापासून आभार तुमचा 🙏
खूपच उपयुक्त माहिती
खुपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर
खूपच महत्वाची जनजागृती करत आहात,निश्चितच अनेकांना याचा लाभ होईल यात शंकाच नाही👍🙏❤️
Very Nice 👍👍👍🙏🙏🙏
Thank you sir👍
खूपच प्रेरणा देणारे विचार व म्हत्वाची माहिती आपण दिली आहे,आपले मनापासून आभार 🙏🙏
Very Nice 👍🙏
खूपच छान 👍🙏
बहोत खुब,शुक्रिया गुरू
स्तुत्य कोरोना जनजागृती उपक्रम
सामाजिक बांधिलकी जप्त आपण अनेक उपक्रम राबवत असतात.हा ही उपक्रम उत्तम आहे.अभिनंदन
कोरोनाची खूप उपयुक्त माहिती
वा खूपच छान
अत्यंत महत्त्वाचा व्हिडीओ
खूपच उपयुक्त व्हिडीओ
So Nice information
Thanks
एकदम छान आहे कोरोनावरची माहिती आणि उपाय.
खुप छान 👌👌
Well done👍 sir great